Akashvani Pune
Akashvani Pune
  • Видео 2 444
  • Просмотров 2 290 419
व्यक्तिवेध । उद्योजक डॉ. शैलेश देशपांडे यांची विजय नवले यांनी घेतलेली मुलाखत.
'व्यक्तिवेध' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, उद्योजक डॉ. शैलेश देशपांडे यांची विजय नवले यांनी घेतलेली मुलाखत.
सादरकर्ते - विनायक मोरे
(प्रथम प्रसारण - सोमवार, दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
• iOS App - apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
• Web Link - akashvani.gov.in/radio/live.php?channel=179
#Vyaktivedh #AkashvaniPune
Просмотров: 42

Видео

माझं घर, माझं शेत | 'पॉलीहाऊसमधील जरबेरा लागवड तंत्रज्ञान’ याविषयी हेमंत जगताप यांची मुलाखत.
Просмотров 2121 час назад
'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, 'पॉलीहाऊसमधील जरबेरा लागवड तंत्रज्ञान’ याविषयी हेमंत जगताप, मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत. (प्रथम प्रसारण - मंगळवार, दि. 23 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर...
वनिता मंडळ | दोन्ही हातांनी चित्र काढू शकणाऱ्या सुधा हस्तक यांच्याशी बातचीत.
Просмотров 572 часа назад
'वनिता मंडळ' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, दोन्ही हातांनी चित्र काढू शकणाऱ्या सुधा हस्तक यांच्याशी राजश्री सोवनी यांनी केलेली बातचीत. निर्मिती साहाय्य - राजश्री सोवनी सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन निर्मिती - आकाशवाणी पुणे (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.) आकाशवाणी पुणे केंद्राच...
माझं घर, माझं शेत । कौटुंबिक श्रुतिका - चालू जमाना । 7 ऑगस्ट 2024
Просмотров 532 часа назад
'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली कौटुंबिक श्रुतिका - 'चालू जमाना' लेखन - प्रियंका शेजाळे सहभाग - प्रसाद कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, सोनाली गोगले निर्मिती साहाय्य - सोनाली गोगले सादरकर्ते - गौरव शिंपी (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउन...
माझं घर, माझं शेत । श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची । भाग 2
Просмотров 1224 часа назад
'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली निसर्ग आणि शेती यांच्यातील अतूट नात्याविषयी रंजक आणि उद्बोधक श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची! (भाग 2) लेखन - डॉ. मेदिनी डिंगरे सहभाग - डॉ. मेदिनी डिंगरे, उदय दाणी आणि महेश सातपुते निर्मिती सहाय्य - मुग्धा मिरजकर सादरकर्ते - गौरव शिंपी (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावर...
वनिता मंडळ | डॉ. गौरी कर्वे यांचे भाषण - गर्भवती महिलांसाठी योग्य आहार
Просмотров 1797 часов назад
'वनिता मंडळ' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेले डॉ. गौरी कर्वे यांचे भाषण - गर्भवती महिलांसाठी योग्य आहार. निर्मिती साहाय्य - राजश्री सोवनी सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन निर्मिती - आकाशवाणी पुणे (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिं...
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 4
Просмотров 519 часов назад
'युववाणी' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 4 सादरकर्ते - विनायक मोरे (प्रथम प्रसारण - सोमवार, दि. 29 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. • Android App - play.google.com/...
गंमत जंमत | पियानिस्ट राघव मालपाणी या बालकलाकाराशी संजय भुजबळ यांनी केलेली बातचित.
Просмотров 959 часов назад
'गंमत जंमत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त पियानिस्ट राघव मालपाणी या बालकलाकाराशी संजय भुजबळ यांनी केलेली बातचित. सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन (प्रथम प्रसारण - रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ...
English Program - Kaleidoscope | So Many Books, So Little Time
Просмотров 7912 часов назад
English Program #Kaleidoscope. In this episode listen to, "So Many Books, So Little Time" - A Conversation on the books we read while Growing Up. Participants - Shilpa Deodikar and Priya George Presented by Gaurav Shimpi 📻 Broadcasted on - Saturday, 24th August 2024 at 10 AM on Akashvani Pune. For Live Streaming download #NewsonAir mobile application. • Android App - play.google.com/store/apps/...
आम्ही शेतकरी | 'शाश्वत गट शेती' | प्रयोगशील शेतकरी प्रमोद महादेव इंगळे यांची मुलाखत.
Просмотров 23812 часов назад
'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमाच्या 'आम्ही शेतकरी' या मालिकेत प्रसारित करण्यात आलेली, 'शाश्वत गट शेती पद्धती' याविषयी प्रयोगशील शेतकरी प्रमोद महादेव इंगळे, रा. अंजनगाव खेलोबा, ता. माढा, जि. सोलापूर यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत. (प्रथम प्रसारण - शनिवार, दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण...
स्वस्थ भारत । 'लसीकरणाचे महत्व' याविषयी डॉ. संजीव चिंचोलीकर यांची मुलाखत
Просмотров 5314 часов назад
राष्ट्रीय लसीकरण महिन्यानिमित्त 'स्वस्थ भारत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, 'लसीकरणाचे महत्व' याविषयी डॉ. संजीव चिंचोलीकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते - धिरज केदारी (प्रथम प्रसारण - शुक्रवार, दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, Newso...
गीर्वाणभारती | संस्कृतमधून सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम - संस्कृतेन हि सत्कृतिः
Просмотров 11214 часов назад
स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने 'गीर्वाणभारती' या संस्कृत पत्रिकेमध्ये प्रसारित करण्यात आलेला, 'गन्धर्वसख्यम्' या संस्कृत वृंदाच्या प्रांजल अक्कलकोटकर आणि सहकाऱ्यांनी संस्कृतमधून सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम - संस्कृतेन हि सत्कृतिः निर्मिती साहाय्य - वंशिका पोवार सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन (प्रथम प्रसारण - शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रा...
National Science Magazine Programme - Radioscope | 25 Aug 2024
Просмотров 6016 часов назад
Listen to National Science Magazine Programme #Radioscope Participants - Dr. Deepti Sidhaye, Faculty Member, Savitribai Phule Pune University and Dr. Ravindra Bansod, Associate Dean, College of Agriculture, Kolhapur Written & Narrated by - Kalpana Madhyani Produced by - Dhiraj Kundlik Kedari Presented by - Akashvani Pune 📻 Broadcasted on - Sunday, 25th August 2024 at 9:30 PM on air live news 24...
साद-संवाद । 'टेलिकॉम विभागाच्या विविध सेवा' याविषयी अनिल वर्मा आणि विक्रम मालवीय यांची मुलाखत.
Просмотров 4116 часов назад
'साद-संवाद' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, टेलिकॉम विभागाच्या विविध सेवांविषयी दूरसंचार विभाग पुणेचे महानिदेशक अनिल वर्मा आणि उपमहानिदेशक विक्रम मालवीय यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. (प्रथम प्रसारण - गुरुवार, दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल...
वनिता मंडळ | हर्षदा भुरे-बावनकर यांची कथा - गुणी कन्‍या
Просмотров 18816 часов назад
'वनिता मंडळ' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, हर्षदा भुरे बावनकर यांची कथा - गुणी कन्‍या निर्मिती साहाय्य - राजश्री सोवनी सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन निर्मिती - आकाशवाणी पुणे (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.) आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी ...
English Program - Kaleidoscope | Cloud Mindset: An Interview with Aayush Kulkarni
Просмотров 9419 часов назад
English Program - Kaleidoscope | Cloud Mindset: An Interview with Aayush Kulkarni
स्वस्थ भारत । लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य आणि डोळ्यांची सुरक्षितता | डॉ. रमेश मुर्ती
Просмотров 5119 часов назад
स्वस्थ भारत । लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य आणि डोळ्यांची सुरक्षितता | डॉ. रमेश मुर्ती
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 3
Просмотров 6721 час назад
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 3
वनिता मंडळ | कल्पना रायरीकर यांची कथा - निर्वाण
Просмотров 98День назад
वनिता मंडळ | कल्पना रायरीकर यांची कथा - निर्वाण
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 2
Просмотров 170День назад
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 2
आम्ही शेतकरी | 'नैसर्गिक द्राक्ष शेती' | प्रयोगशील शेतकरी प्रमोद महादेव इंगळे यांची मुलाखत.
Просмотров 300День назад
आम्ही शेतकरी | 'नैसर्गिक द्राक्ष शेती' | प्रयोगशील शेतकरी प्रमोद महादेव इंगळे यांची मुलाखत.
वनिता मंडळ । वयाच्या 72व्या वर्षी 'स्काय डायव्हिंग' करणाऱ्या उषा महाजन यांच्याशी बातचीत.
Просмотров 66014 дней назад
वनिता मंडळ । वयाच्या 72व्या वर्षी 'स्काय डायव्हिंग' करणाऱ्या उषा महाजन यांच्याशी बातचीत.
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 1
Просмотров 6214 дней назад
युववाणी | 'संगणक क्षेत्रातील करिअर' याविषयी वैशाली काटकर यांनी सांगितलेली माहिती - भाग 1
माझं घर, माझं शेत । श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची । भाग 1
Просмотров 19014 дней назад
माझं घर, माझं शेत । श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची । भाग 1
सप्ताह विशेष चर्चा - जी.आय. (Geographical Indications) अर्थात भौगोलिक मानांकन याविषयी चर्चा.
Просмотров 16814 дней назад
सप्ताह विशेष चर्चा - जी.आय. (Geographical Indications) अर्थात भौगोलिक मानांकन याविषयी चर्चा.
गंमत जंमत । बाल अभिनेता मिहीर गोडबोले याच्याशी बातचीत
Просмотров 13614 дней назад
गंमत जंमत । बाल अभिनेता मिहीर गोडबोले याच्याशी बातचीत
जनसंवाद । जैवतंत्रज्ञान संशोधक अपूर्वा भापकर यांची मुलाखत.
Просмотров 14714 дней назад
जनसंवाद । जैवतंत्रज्ञान संशोधक अपूर्वा भापकर यांची मुलाखत.
आम्ही शेतकरी | माती आणि पिकासाठी घरच्याघरी उपलब्ध असणा-या पोषण द्रव्यांचा वापर
Просмотров 15114 дней назад
आम्ही शेतकरी | माती आणि पिकासाठी घरच्याघरी उपलब्ध असणा-या पोषण द्रव्यांचा वापर
वनिता मंडळ | श्वेता सुनील कुलकर्णी यांची कथा - फोटोग्राफ
Просмотров 7614 дней назад
वनिता मंडळ | श्वेता सुनील कुलकर्णी यांची कथा - फोटोग्राफ
गीर्वाणभारती । डॉ. जाह्नवी बिदनूर यांचे संस्कृतमधून भाषण - जरा कामरूपिणी
Просмотров 8414 дней назад
गीर्वाणभारती । डॉ. जाह्नवी बिदनूर यांचे संस्कृतमधून भाषण - जरा कामरूपिणी

Комментарии

  • @user-vx4qx7jb6t
    @user-vx4qx7jb6t 2 часа назад

    Best speaker Vijay Navale sir

  • @user-nx7sj8gy1n
    @user-nx7sj8gy1n 5 часов назад

    👌👌🙏🏻🙏🏻

  • @user-nx7sj8gy1n
    @user-nx7sj8gy1n 6 часов назад

    👌👌

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 6 часов назад

    माझ्या विनंतीला मान देऊन माझं घर माझं शेत या कार्यक्रमाचे जे भाग आपण युट्युब वरती पाठवता त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आपले आभार मानण्यासाठी माझ्याकडे असलेले शब्द संपत्ती अपुरी पडेल तसेच साहित्यिक काही असेल ते सुद्धा अपलोड करत जावा म्हणजेच स्थलांतर या कादंबरीचे अभिवाचन youtube वरती दर मंगळवारी किंवा बुधवारी अपलोड केले तरी चालेल आपलाच अजित ईश्वर काळे

  • @user-nx7sj8gy1n
    @user-nx7sj8gy1n 7 часов назад

    👌👌

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 9 часов назад

    ❤️❤️❤️👌👌🙏🙏🚩🚩🚩👍👍

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale День назад

    वाचनामुळे वेगवेगळ्या ठिकाणची माणसे त्यांचा इतिहास त्यांच्या चालीरीती परंपरा तर समजतात परंतु आपली बोलण्याची भाषा सुद्धा नकळत बदलते जेव्हा एखाद्या ठिकाणावरती एखाद्या विषयावरती बातचीत चालू असेल आणि तू विषय जर आपल्याला अगोदरच माहिती असेल तर त्याच्यावरती तास तास बोलण्याची मजाच वेगळी उदाहरणार्थ मृत्युंजय हे पुस्तक ज्यांनी वाचलं त्या त्या मित्रांची आमच्या गावातील माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली म्हणजेच साधारणता 2007 सालचे ही गोष्ट आहे मृत्युंजय या पुस्तकावर ती वाचल्यानंतर याच्या वरती चर्चासत्र चालत असे मी त्या ठिकाणी खूप मन लावून त्यांच्या गप्पा ऐकत असेल त्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर मला पण मृत्युंजय हे पुस्तक वाचावसं वाटलं आणि मी ते वाचलं एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा म्हणजेच दोन वेळा वाचलं आणि एक वेळा ऐकलं चलो या ठिकाणी बोलण्यासाठी माझ्याकडे असलेले शब्द सुद्धा अपुरे पडतील

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale День назад

    माझ्या विनंतीला मान देऊन माझं घर माझं शेत या कार्यक्रमाचे जे भाग आपण युट्युब वरती पाठवता त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आपले आभार मानण्यासाठी माझ्याकडे असलेले शब्द संपत्ती अपुरी पडेल तसेच साहित्यिक काही असेल ते सुद्धा अपलोड करत जावा म्हणजेच स्थलांतर या कादंबरीचे अभिवाचन youtube वरती दर मंगळवारी किंवा बुधवारी अपलोड केले तरी चालेल आपलाच अजित ईश्वर काळे

  • @musicmad52
    @musicmad52 День назад

    वाह् ,खरंच अद्भूत कला आहे सुधाताईंची . अत्यंत प्रेरणादायी मुलाखत .

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 2 дня назад

    इंदिरा संत, सुदंर विचार

  • @nandinichandavale688
    @nandinichandavale688 2 дня назад

    उषा लिंक ओपन झाली मुलाखत ऐकताना मी तुला प्रत्यक्ष पाहत होते त्यामुळे ऐकताना खूप छान वाटले तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे तुझा खूप अभिमान वाटतो.

  • @harshalshinde6165
    @harshalshinde6165 2 дня назад

    मला खुप गर्व आहे लक्ष्मण शास्त्री जोशी चां जन्म आमच्या गावात झाला आहे

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 2 дня назад

    धन्यवाद माझ्या विनंतीला मान देऊन हा एपिसोड अपलोड केल्याबद्दल असेच न विसरता सर्व माझं घर माझं शेत येथून पुढचे दररोज अपलोड करत जावा व साहित्यिक काय असेल ते सुद्धा अपलोड करत जावा

  • @PandurangMhaske-q5w
    @PandurangMhaske-q5w 2 дня назад

    खूपच अप्रतिम असे कविता वाचन

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 2 дня назад

    साष्टांग दंडवत माणिक ताई यांना

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 2 дня назад

    माणिक ताई अतिशय आवडत्या गायिका आहे

  • @dhawaldodal7625
    @dhawaldodal7625 2 дня назад

    Mast upayogachi mahiti aahe

  • @atulnike
    @atulnike 3 дня назад

    गीर्वाण भाषा खलु वयं संस्कृती अपि तु सत्कृति: इति संस्कृती ।

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 4 дня назад

    There is always a gap between the action (A) and your reaction (B) use it wisely for better consequences (C)! 👁️🧠👁️

  • @atulkulkarni2514
    @atulkulkarni2514 4 дня назад

    प्रस्तुती उत्तम अस्ति.

  • @shreedharkenchi5149
    @shreedharkenchi5149 4 дня назад

    अभ्यासपुर्ण माहिती.❤

  • @sonalmalpani5200
    @sonalmalpani5200 4 дня назад

    ❤❤❤

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 4 дня назад

    Good interview

  • @ns6841
    @ns6841 4 дня назад

    Hey Babes, that was amazing to hear about the books i read, almost all the books u mentioned i have had read all and this made me how far i have come and those were the days.....thank you for bringing up this conversation, this made my day.i started reading Franklin w. Dixon's book namely Hardy Boys, then Adventure series of Enid Blyton, fairy tales of Henry, three Musketeers, Emma, followed by romantics to Auto and self biographies to science fiction by H.G wells, thrillers by James, Patterson, Michael Connelly, n lot lot more the list is endless. My first spiritual book was alchemist, and after that i became fan of paulo coelho.... and much more. This just refreshed all memories. ThNks🙏🙏 for such a lovely talk. Short n sweet, waiting for more of such content.

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 4 дня назад

    ❤❤❤❤

  • @user-zw2tg8ob4m
    @user-zw2tg8ob4m 4 дня назад

    अप्रतिम काम नैसर्गिक शेती

  • @user-zw2tg8ob4m
    @user-zw2tg8ob4m 4 дня назад

    इंगळे साहेब मनःपूर्वक अभिनंदन

  • @atishshirgire8422
    @atishshirgire8422 5 дней назад

    खूप सुंदर माहिती 💐💐पानी फौंडेशन टीम चे सुद्धा खूप सुंदर काम आहे आम्हाला ही संपर्क क्रमांक मिळावा.

  • @abhi...1006
    @abhi...1006 5 дней назад

    खुप छान इंगळे सर 🎉❤

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 5 дней назад

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in 5 дней назад

    दैवी देणगी लाभलेले अप्रतिम अद्भुत म्हणंजे श्री रामभाऊ कदम 🙏🙏🙏🙏

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in 5 дней назад

    दैवी देणगी लाभलेले अप्रतिम अद्भुत म्हणंजे श्री रामभाऊ कदम 🙏🙏🙏🙏

  • @mynac16
    @mynac16 6 дней назад

    रामभाऊंच्या मुलाखतीतून हे समजले कि त्यांचा शास्त्रीय संगीताचा इतका गाढा अभ्यास होता ते.. कमाल संगीतकार..

  • @jayapande5087
    @jayapande5087 6 дней назад

    खूप छान कार्यक्रम

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 7 дней назад

    छान उत्तम.

  • @khemrajbhure540
    @khemrajbhure540 7 дней назад

    मानवी जीवनातील अगम्य भाव विश्वातील सकारात्मकता या कथेत खूप छान गुंफलेली आहे!

    • @harshadabawankar1256
      @harshadabawankar1256 7 дней назад

      ❤❤मनःपूर्वक धन्यवाद काका 💞💞

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 7 дней назад

    शिवकालीन जाज्वल्य आणि प्रेरणादायी इतिहास अत्यंत परिणामकारक व प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे. प्रणाम सर्वच कलाकारांना.

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 7 дней назад

    छान उत्तम.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 7 дней назад

    अनंत माने -भारदस्त आवाज, नम्रता , सामाजिक भान अनेक गुण 🙏

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 7 дней назад

    गाथा निसर्गाची कथा श्वाश्वत शेतीची भाग 2 अपलोड kara

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 7 дней назад

    गाथा निसर्गाची कथा श्वाश्वत शेतीची भाग 2 अपलोड kara

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 7 дней назад

    गाथा निसर्गाची कथा श्वाश्वत शेतीची भाग 2 अपलोड kara

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 7 дней назад

    • @harshadabawankar1256
      @harshadabawankar1256 7 дней назад

      ❤❤

    • @ajitishwarkale
      @ajitishwarkale 7 дней назад

      गाथा निसर्गाची कथा श्वाश्वत शेतीची भाग 2 अपलोड kara

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 7 дней назад

    👌❤️🙏👍

  • @vaishaliselokar4487
    @vaishaliselokar4487 7 дней назад

    Wa tai mast aahe story 👍

  • @shrikantchaphekar1885
    @shrikantchaphekar1885 7 дней назад

    Great work, Ayush...keep it up

  • @manishagaikwad4719
    @manishagaikwad4719 8 дней назад

    Apratim

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 8 дней назад

    हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्व असणाऱ्या, ज्ञानपीठ भुषण , जेष्ठ साहित्यिक, वि.स .खांडेकर यांचे आत्मकथन ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले , ते प्रसारित करणाऱ्या आकाशवाणी केद्रांचे शतश: आभार.🙏

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 8 дней назад

    👌❤️👍🚩🚩🚩❤️🙏👌👌

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 8 дней назад

    👌👍❤️🙏 यालाच चौकास बुद्धी म्हणतात 👌 ही लहान वयातच विकसित झाली की नक्कीच भविष्यात मोठं काहीतरी चांगल घडणार आहे असे समजावे.